नवी दिल्ली | लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं.
देशभरातून रामविलास पासवान यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं जात आहे. राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रामविलास पासवान यांच्या अवेळी जाण्याच्या बातमीने खूप दुःख झालं. गरीब-दलित वर्गाने आज आपला एक बुलंद राजकीय आवाज गमावला आहे, असं राहुल गांधींनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी
दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे
ABVPच्या कार्यकर्त्याच्या कंपनीकडे DGIPRच्या सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी!
संतापजनक! बाळ माझं नाही म्हणत दोन महिन्यांच्या चिमुकल्याला पित्यानं सोडलं रस्त्यावर