मनोरंजन

रणवीरसोबत काम करायला रणबीरने दिला नकार!

मुंबई | दिग्दर्शक करण जोहरने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात काम करण्यास रणबीर कपूरने नकार दिला आहे.
‘तख्त’ असं चित्रपटाचे नाव असून स्टार कास्टमध्ये रणवीर सिंग आणि विकी कौशल हे आहेत. विकी कौशलच्या जागी रणबीर कपूरला घेण्याची करणची इच्छा होती. मात्र रणबीरने करणला नाही तर रणवीर सिंगसोबत काम करण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, रणबीरकडे सध्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘शमशेरा’ आणि ‘लवरंजन’ आदी चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. त्यामुळेही त्याने हा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी

-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी

-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण

-मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!

राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक मराठा आंदोलनाला बदनाम करत आहेत- शरद पवार

-हिंमत असेल तर सरकारने आरक्षणमुक्त समाज तयार करावा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या