बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकमधील भाजप कार्यलयावर शिवसैनिकांकडून दगडफेक, पाहा व्हिडीओ

नाशिक | सध्या महाराष्ट्रात शिवसेने विरुद्ध राणे वाद प्रचंड पेटला आहे. केंद्रीय मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. त्यानंतर शिवसेना नेते प्रचंड तापले असून नाशिक, हामड, औरंगाबाद, पुणे येथे राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर नाशिक येथील भाजप कार्यलयावर शिवसेना कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचं समोर आलं आहे. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

…तर नारायण राणेंना अटक होऊ शकते…- असीम सरोदे

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?- चंद्रकांत पाटील

“नारायण राणेंना अटक करण्याची तुमच्यात हिंमत नाही”

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

‘…तरच विसर्जनात सहभागी होता येणार’; गणेशोत्सवाची नियमावली जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More