सिंधुदुर्ग | मराठा आरक्षणावरून राणे पिता-पुत्र आक्रमक झाले आहेत. काँग्रेस आमदार नितेश राणे आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
मराठा मोर्चेकरी आक्रमक होत आहेत. परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे, त्यामुळे सरकारने योग्य वेळी निर्णय घ्यायला हवा होता. आता जर काही झालं तर त्याला भाजप सरकारच जबाबदार असेल, असं नारायण राणेंनी म्हटलं होतं.
ज्या हातांसाठी आम्ही आरक्षण मागत आहोत, त्याच हाताने वारकऱ्यांचे रक्षण ही करू शकतो, आम्ही साप सोडणारे कावळे नाहीत आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असा निशाणा नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर साधलाय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात तीव्र संताप
-मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार
-राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांना अटक होणारच; दहा दिवसांत हजर व्हा!
-मराठा आंदोलन आणखी तीव्र; लवकरच राज्यभरात ठोक मोर्चे काढणार