गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांनीच कायदा हातात घेतला, कर्मचाऱ्याला मारहाण

अकोला | गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांच्या वडिलांनी कॉलेज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मूर्तिजापूर तालुक्यातील भाऊसाहेब देशमुख कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.

भाऊसाहेब देशमुख कॉलेजमुळे रणजीत पाटलांचं कॉलेज चालत नाही. रणजीत पाटलांचे वडिल आणि दोन वेळा आमदार राहिलेले विठ्ठल पाटील यांनी  दोनदा कॉलेज बंद करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, आज शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन ते देशमुख कॉलेजमध्ये गेले होते. तेथे त्यांनी शिपायाला मारहाण केली. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या