काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा! त्यांनाच माढ्यातून उमेदवारी?

मुंबई |  काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

येत्या काही दिवसात रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा भाजपात प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.,

फलटणच्या निंबाळकरांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, सुजय, रणजितसिंह मोहिते पाटील आणि भारती पवार यांच्यानंतर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव भाजपबरोबर जोडलं जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदेनी उडवली मोहिते पाटलांची खिल्ली

आजच्या पार्थ पवार-लक्ष्मण जगताप भेटीने मावळमध्ये उलथापालथ घडणार?

अखेर अब्दुल सत्तारांनी दिला काँग्रेसचा राजीनामा, औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवणार

अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेस पक्षात माझं कुणी ऐकत नाही!

पार्थच्या विजयासाठी पवार कुटूंबिय मावळच्या मैदानात!