काँग्रेस नेते रणजितसिंह निंबाळकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार

मुंबई |  काँग्रेस नेते आणि सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

फलटणच्या निंबाळकरांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

सुजय, रणजितसिंह मोहिते पाटील आणि भारती पवार यांच्यानंतर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव भाजपबरोबर जोडलं जाणार आहेत.

आगे आगे देखो होता है क्या… असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के देणं चालू केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माढ्यातून संजय शिंदेंना उमेदवारी म्हणजे बळीचा बकरा”

‘बच्चू कडूंनी ठरवलंय रावसाहेब दानवेंना पाडायचं म्हणजे पाडायचं…..’

चुकीनेच माणूस शिकतो… ‘पार्थ यांनी शरद पवारांचं वाक्य सार्थ ठरवलं’

बारामतीतून उमेदवारी का मिळाली??? सांगतायेत कांचन कुल….

नातू पार्थ पवार म्हणतात, आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे…