मुंबई | बाॅॅलिवूडची बहुचर्चित जोडी रणवीर आणि दीपिका यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 10 तारखेला दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.
अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा बाॅलिवूड मध्ये होती, अखेर त्यांनी याला दुजोरा दिला असून दोघेही लग्न करणार आहेत. लग्नाच्या गोष्टी आपण जशा पाहिल्या आहेत तशाच व्हायला हव्यात अशी दोघांची इच्छा आहे.
दरम्यान, विराट आणि अनुष्कासारखे दोघेही परदेशात लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण
-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ
-भाजप दहशतवादी संघटना आहे- ममता बॅनर्जी
-पंतप्रधानांच्या घरी हलला पाळणा!
-भय्यू महाराजांना जवळच्या व्यक्तीनेच दिला धोका?
Comments are closed.