अखेर रणवीर-दीपिकाचं ‘शुभमंगल सावधान’; पाहा दोघांच्या लग्नाचे फोटो

मुंबई | अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांचं अखेर लग्न झालं आहे. इटलीत त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला. 

दीपिका आणि रणवीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लग्नाचे 2 फोटो शेअर केले आहेत. 

घरच्यांच्या आणि निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 1 कोटी रुपयांचे दागिने दीपिकाने यावेळी घातले होते. अंधेरीतून हे दागिने बनवल्याचं कळतंय. 

दरम्यान, मुंबई आणि बंगळुरुला लग्नाचं रिशेप्शन ठेवलं आहे. याठिकाणी अनेक सेलेब्रेटी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजर राहतील. 

महत्त्वाच्या बातम्या-

-आरक्षण द्यायचंच होतं तर बेचाळीस हुतात्मे जाण्याची वाट का पाहिली?

-माझ्याकडे तुमचा नंबर नाही… हे एेकताच सदाभाऊ खोत तहसिलदारांवर भडकले

-राहुल गांधींना मी नेता मानत नाही; काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर

-संघाच्या लाठीवर बंदी घालावी; न्यायालयाने बजावली नोटीस

-तुम्ही मला वाघिण म्हणा की नागिण काम मात्र नियमानुसारच होणार!