बंगळूरू | अभिनेता रणवीर सिंग बहुढंगी कलाकार आहे. त्यामुळे तो नेहमी सर्वांना आपल्या रंगात रंगवून टाकतो. त्याचा आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरू यांचा डान्स करतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.
आयआयएम बंगळूरूमध्ये माजी विद्यार्थ्य़ांच्या मेळाव्यात रणवीर सिंग आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरू हजर होते. या वेळी मनमोकळेपणाने रणवीरने सर्वांची मने जिंकली. त्यासोबत त्याने आपल्या तालावरही सर्वांना नाचवलं.
दरम्यान, रणवीरने शेअर केलेल्या व्हीडिओत अध्यात्मिक गुरू सद्गुरू रणवीरबरोबर ताल धरताना दिसत आहेत. या व्हीडिओला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्र्यांनी घेतली मराठा मोर्चेकऱ्यांची धास्ती; विठ्ठलाच्या शासकीय पूजेला नकार
-…अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देईल; सुभाष देशमुखांचं मराठा मौर्चेकऱ्यांना आश्वासन
-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!
-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा
-प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात राजकारणी ते बॉलिवुडमधील दिग्गजांची हजेरी!
Comments are closed.