बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलाय, रिस्क असते पण…’; रणवीरने सांगितला तो किस्सा

मुंबई । कॉफी विथ करणचा(Coffee With Karan) सिझन 7 सुरु झालाय. या चॅट शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग (Ranvir Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट या (Aliaa Bhatt) दोन कलाकारांनी एन्ट्री केली.

एपिसोड सुरु असताना रणवीर सिंगने हृतिक रोशन, धर्मेंद्र, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि आमिर खान यासारख्या अभिनेत्यांची नक्कल केली. नंतर काही कलाकार ज्या गोष्टींचा विचार करतात त्या गोष्टींचा विचार न करता रणवीर सिंग बिनधास्त बोलताना दिसला.

रणवीर सिंग आणि आलिय भट्टने त्यांच्या आयुष्यातील काही पर्सनल गोष्टी तसेच सेक्सलाईफ बदलचे गुपित उघडकीस आणलं आहे. या शोमध्ये बोलत असताना रणवीर सिंगने त्याचं लग्न, बेडरूम सिक्रेट्स आणि सेक्ससलाईफ बदल खुलासे केले. जे ऐकून खुद्द करण जोहरच्या (Karan Johar) भुवया उंचावल्या.

शोमध्ये बोलताना रणवीर सिंगने त्याचा व्हॅनिटी व्हॅन मधला किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं की, मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सुद्धा सेक्स केलं. त्याचं हे गुपित ऐकून करण जोहरला देखील धक्का बसला. त्याने लगेचच रणवीरला विचारलं, “हे कसं काय झालं? तुला भीती वाटली नाही का की व्हॅनिटीमध्ये कोणीतरी येईल.” त्यावर आलिया म्हणाली, “त्याने आतून दरवाजा लॉक करून घेतला असेल.” एवढ्यात रणवीर म्हणाला, “असं करताना रिस्क असते, पण ते खूप भारी असतं.” तो म्हणाला, “व्वा, मी हे कधी ट्राय केलं नाही,” अर्थात रणवीर सिंगचं उत्तर खूपच बोल्ड होतं.

थोडक्यात बातम्या-

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर!

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू!

अल्ट न्यूजचे संचालक मोहम्मद जुबेर यांना न्यायालयाचा दिलासा!

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला!

‘…म्हणून आमदार शिवसेनेतून भाजपात गेले’, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More