मनोरंजन

कोणत्या कंपनीचं प्रोटीन खातो?,चाहत्याचा रणवीर सिंगला प्रश्न

मुंबई | अभिनेता रणवीर सिंग सध्या सिंबा चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्या चित्रपटातील लुक त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्याच्या या फोटोत बाॅडी एकदम झकास दिसत आहे. हा फोटो बघून चाहत्यांनी त्याला कमेंट करुन अनेक प्रश्न विचारले आहे. कोणत्या कंपनीचं प्रोटीन खातो?, असा प्रश्न त्याच्या चाहत्यानं विचारलाय.

दरम्यान, ‘लवकरच तुमच्याकडे अशी बॉडी मिळवण्यासाठी टीप्स घ्यायला येईल’, अशी कमेंट अभिनेता विक्की कौशलने त्याच्या फोटोला कमेंट केली असून ‘लवकरच’ अशी कमेंट अभिनेता टायगर श्रॉफनं केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दाभोलकर, पानसरे यांच्यासारखं मला संरक्षण द्या – श्रीमंत कोकाटे

-बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भाजप आमदाराला मारहाण

-भारताचा हॉकीत विक्रमी विजय; 27-0 ने हाँगकाँगवर केली मात

-राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवणार!

-मी तेव्हा काढलेल्या या फोटोला आता सेल्फी म्हणतात- लता मंगेशकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या