बाॅलिवूडमध्ये येण्यापूर्वी रणवीर सिंह करायचा चक्क ‘हे’ काम
मुंबई | रणवीर सिंह(Ranveer Singh) सध्या बाॅलिवूडचा(Bollywood) आघाडीचा अभिनेता आहे. त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांची मन जिंकली आहेत. त्यामुळं त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.
रणवीरचे बाजीराव मस्तानी, रामलीला, गली बाॅय यांसारखे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळं तो मेहनतीच्या जोरावर कलाक्षेत्रात नाव कमवण्यात यशस्वी ठरला आहे, हे स्पष्ट होत आहे.
परंतु रणवीर कलाक्षेत्रात येण्यापूर्वी काय काम करत होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलेली असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रणवीर बाॅलिवूडमध्ये येण्यापूर्वी काय काम करायचा हे सांगणार आहोत.
रणवीरनं बाॅलिवूडमध्ये येण्यापूर्वी माथर, ओगिल्वी यांसारख्या जाहिरात एजन्सीमध्ये काॅपी रायटर म्हणून काम केलं आहे. परंतु आता त्यानं कलाक्षेत्रात यशाचं शिखर गाठलं आहे.
दरम्यान, रणवीर सिंह त्याच्या फॅशनमुळं आणि त्याच्या बिनधास्त स्वभावामुळंही सातत्यानं चर्चेत येत असतो.
महत्वाच्या बातम्या-
- अजित पवारांवर शरद पवार नाराज?, अजित पवारांनी सोडलं मौन
- “शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, पक्ष तोडून हे सत्तेत आलेत”
- बिग बाॅस विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ रूपये
- ‘माझे कार्यक्रम होत राहतील मी ते बंद करणार नाही’, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका
- ‘देवेंद्र फडणवीस जास्त बोलाल तर…’; केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा
Comments are closed.