Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून काँग्रेसचा कृषी विधेयकाला विरोध- रावसाहेब दानवे

मुंबई | देशभरातील व्यापारी माल खरेदी करण्यासाठी बाजार समितीत येतील हेच काँग्रेसचं दुखणं आहे. बाजार समितीतील मलिदा लाटण्यासाठी काँग्रेसचा कृषी विधेयकाला विरोध असल्याचं, असं  रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारने शेतकरी हित समोर ठेवून निर्णय घेतले आहेत. कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार आहे. मात्र फक्त राजकारणासाठी काँग्रेस विरोध करत आहे, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बाजार समित्या बंद पडतील अशी पोकळ अवई उठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील एकही बाजार समिती बंद पडणार नसल्याचं दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेला हरताळ लावण्याचं काम संजय राऊतांनी केलं”

दलित अत्याचाराविरूद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये- रामदास आठवले

पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या; हत्येचा प्रकार अंगावर काटा आणणारा

महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपचा दृष्टीकोन- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या