रावसाहेब दानवेंच्या नावाने कोट्यवधीची खंडणी उकळणारा अटकेत

औरंगाबाद | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणाऱ्याला अटक करण्यात आलीय. औरंगाबाद पोलिसांनी ही कारवाई केलीय. गणेश बोरसे असं या व्यक्तीचं नाव आहे. 

नियुक्ती, बदली आणि इतर शासकीय कामांसाठी गणेश बोरसे लोकांकडून पैसे घेत होता. रावसाहेब दानवे यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनीच या व्यक्तीला पकडून दिल्याचं कळतंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या