राहुल गांधी म्हणजे मुका आणि बहिरा प्राणी -रावसाहेब दानवे

अहमदनगर | राहुल गांधी मुका आणि बहिरा प्राणी आहे, ते काय पंतप्रधानपदापर्यंत जाणार, असं वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. अहमदनगरमध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.

राहुल गांधींना जनतेचे प्रश्न कळत नाहीत, असं दानवे म्हणाले. दरम्यान, भाजपमध्ये आलेल्या नगरच्या नेत्यांना उद्देशून, भाजप म्हणजे समुद्र आहे आणि त्यात आलेले पाणी मागे जात नाही, असं त्यांनी म्हटलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

2 Comments

  1. दनवेनी दुष्काळ पडनर नहि याची हामि द्यवि आमि शेतकरि आत्महत्या कर्नार नहित यचिभामि नक्कि देउ
    च्या आइला काय पन बोलतय

Comments are closed.