Loading...

…नाहीतर मी राजकारण सोडून देईन- रावसाहेब दानवे

जालना | मी स्टेजवर भाषणाला उभा राहिल्यावर ज्या दिवशी टाळ्या शिट्ट्या वाजणार नाही तो दिवस माझ्या राजकारणाचा शेवटचा दिवस असेल. तिथून पुढे मी राजकारण सोडून देईन, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. ते जालन्यामध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

मी माझी भाषा सोडून दुसऱ्या भाषेत बोलायला लागलो तर मी यापुढे कधीच निवडून येऊ शकणार नाही. माझी गावरान भाषा आहे. त्यातून कोणीही काहीही अर्थ काढला तरी मी ती बदलणार नाही, असं दानवेंनी म्हटलं आहे.

Loading...

दोन वेळा आमदार, पाचवेळा खासदार झाल्याने मी राजकारणात सर्वांचा आजोबा झालो आहे, असं रावसाहेब दानवेंंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी पाच वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिलो हे माझं भाग्य असल्याचं दानवे म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या

रामराजेंनी राजकीय संन्यास घ्यावा- जयकुमार गोरे

-राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळल्याने काँग्रेसचा पराभव- अशोक चव्हाण

-मला ‘वंचित’ हा शब्दच आवडत नाही- उदयनराजे भोसले

Loading...

-गुन्हा रद्द झालेला नाही; धनंजय मुंडेंनी दिशाभूल करू नये- राजाभाऊ फड

-बिहार सरकारने वृद्धांसाठी केली ‘या’ नव्या पेन्शन योजनेची घोषणा

Loading...