नवी दिल्ली | महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा खासदार झाले आहेत.
2014 च्या मोदींच्या मंत्रीमंडळातसुद्धा रावसाहेब दानवेंना स्थान दिलं होतं. मात्र काही दिवसांतच त्यांना परत महाराष्ट्रात यावे लागले.
रावसाहेब दानवे त्यांच्यानंतर आता महाराष्ट्र भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष शोधावा लागणार आहे.
दरम्यान, नव्या प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या
-नरेंद्र मोदींच्या मातोश्रीने घरात बसून अनुभवला मुलाचा शपथविधी सोहळा
-नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली
-या भाजपच्या डॅशिंग आणि धडाडत्या नेत्या मंत्रीमंडळात नसतील!
-राज ठाकरे आणि तुमच्या भेटीत काय चर्चा झाली?? शरद पवार म्हणतात…
-राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का?? राहुल गांधींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणतात..
Comments are closed.