जालना | भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जाहीरातबाजी जोरात चालू असून दानवेंनी चक्क शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवरच आपल्या जाहीराती छापल्या आहेत.
शहरातील भाजपच्या कार्यालयात या वह्यांची विक्री सुरू असून निम्म्या किंमतीत विद्यार्थ्यांना या वह्याचं वाटप करण्यात येत आहे. तसंच वह्यांच्या पुठ्ठ्यांवर त्यांनी चार वर्षातील आपल्या कामाचा लेखाजोखा मांडलेला आहे.
दानवेंनी या वह्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला असून तब्बल 1 लाख वह्या त्यांनी छापल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीकाही होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-मराठ्यांना आरक्षण देणं आमच्या हातात नाही!
-…तर स्वबळावर निवडणूक लढवू- विश्वजित कदम
-शत्रुघ्न सिन्हांचा मोदीवर हल्लाबोल; पोस्टर-बॅनर्स लावूनच गाजावाजा केला!
-…म्हणून आम्हाला कर्नाटकमध्ये अपयश आलं- येडीयुरप्पा
-विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी जाहिर
Comments are closed.