रावसाहेब दानवेंचा घोड्यावरून राजेशाही थाट… मागे जनता सैरभैर; पहा व्हिडिओ

रावसाहेब दानवेंचा घोड्यावरून राजेशाही थाट… मागे जनता सैरभैर; पहा व्हिडिओ

मुंबई | काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली आहे.

या व्हिडिओमध्ये रावसाहेब दानवे घोड्यावर बसलेले आहेत. तसंच सगळी जनता त्यांच्या पाठीमागे सैरभैर धावतांना दिसत आहे. तसंच या व्हिडीओला राजकुमारमधील गाणं लावलेलं आहे.

दरम्यान, जाने वाले ज़रा होशियार यहाँ के हम हैं राज कुमार आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम हैं राज कुमार, साल्या शेतकऱ्यांतर्फे व ‘अच्छे दिन’च्या प्रतिक्षेत असणाऱ्या गोरगरीब जनतेतर्फे राजमान्य राजश्री यांना मानाचा त्रिवार मुजरा, असं ट्विट मध्ये लिहलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कॅन्सर समजताच मी घाबरलो होतो, मात्र ‘या’ लोकांनीच मला आत्मविश्वास दिला- शरद पवार

-बायकोला विधानसभेची उमेदवारी द्यायला मी अशोक चव्हाण आहे का?

-मनसे कायद्याचं पालन करत नाही, त्यांना महाआघाडीमध्ये घेणार नाही!

-छगन भुजबळ राजकारणातील बाहुबली; भल्लालदेवची सत्ता उलथवून टाकायची आहे!

-बाहेरून दाखवायचो नाही, पण एकटा असताना डोळ्यातून अश्रू यायचे- शरद पवार

Google+ Linkedin