महाराष्ट्र सांगली

सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे

सांगली | केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सांगलीतही सत्तेती चावी भाजपकडे दिली तर राज्यातील तिजोरी उघडली जाईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. ते सांगलीतील सभेत बोलत होते. 

तुम्ही घड्याळाला चावी दिली तर राज्याची तिजोरी उघडणार नाही. भाजपच खऱ्या अर्थाने नागरी सुविधा देऊ शकतो, असा दावा रावसाहेब दानवेंनी केला. 

दरम्यान, महापालिकेतील प्रश्‍न सोडवण्यासाठी येणारा पैसा नीट वापरला नाही तर उपयोग होणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या