बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हाथरस प्रकरणातील आरोपींचा खळबळनजक दावा, म्हणाले…

लखनऊ | हाथरस प्रकरणातील आरोपींनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी हाथरसच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहलं आहे. यामध्ये आरोपींनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

मुख्य आरोपी संदीप याची पीडित मुलीशी मैत्री होती. पीडितेच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्यामुळे पीडितेच्या आई आणि भावानेच तिला मारल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.

हे प्रकरण ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा आरोपींचा दावा आहे. त्यामुळे आमच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. आम्हाला विनाकारण तुरुंगात डांबण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर आमच्यावर वेगवेगळ्या दिवशी गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही आरोपींनी पत्रात सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसने रावसाहेब दानवेंना दिली ‘या’ व्हिलनची उपमा

हाथरससारख्या गंभीर घटनेचा लोक स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, राजकारणासाठी वापर करत आहेत- तनुश्री दत्ता

मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क- राजेश टोपे

प्रसिद्ध टिकटॉक स्टार प्रतिक खत्रीचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More