राज्यातील बड्या मंत्र्यावर बलात्काराचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

मुंबई | राज्यातील एका बड्या मंत्र्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी पीडितेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.

२०१३ मध्ये संबंधित मंत्र्याने आपल्याशी फेसबुकद्वारे मैत्री केली आणि आपल्या असहाय्यतेचा फायदा घेत २०१५ पर्यंत आपल्यावर बलात्कार केला. त्यानंतर ते आपल्याला टाळू लागले असून सध्या मला धमक्या दिल्या जात आहे, असा आरोप या महिलेनं केलाय. 

दरम्यान, संबंधित मंत्र्याचं राजकारण संपवण्यासाठीचा हा डाव असल्याच्याही चर्चा आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या