पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या पुतण्याची पिंपरीत हत्या

पिंपरी | राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक घनश्‍याम खेडकर यांच्या पुतण्याची हत्या करण्यात आली आहे. राजेंद्र दिगंबर खेडकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

देहू फाटा येथे त्यांच्यावर खुनी हल्ला झाल्याचं कळतंय. राजेंद्र यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आलीय. 

दरम्यान, या हत्येचे काही धागेदोरे मिळाले असून तपास सुरू असल्याची माहिती दिघी पोलिसांनी दिलीय.

महत्त्वाच्या बातम्या –

-शिवसेनेनं भाजपच्या नावाचं मंगळसूत्र बांधावं- विखे-पाटील

-नागपूरमधील आमदार निवासस्थानात एकाचा मृत्यू!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या