महाराष्ट्र मुंबई

आता रतन टाटाही जाणार संघाच्या व्यासपिठावर?

मुंबई | उद्योगपती रतन टाटा आणि सरसंघचालक मोहन भागवत हे दोघे एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे. नाना पालकर स्मृती समिती संस्था ही संघाशी निगडीत आहे. 

नाना पालकर स्मृती समिती ही प्रामुख्याने गरीब रुग्णांची सेवा करणारी संस्था आहे.  ही संस्था नाना पालकरांचा स्मृती दिवस साजरा करणार असून त्यात सरसंघचालक मोहन भागवत आणि रतन टाटा यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमानिमित्त भागवतांसोबत रतन टाटाही येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-मायच्याण जे भंडारा गोेंदियात झालं ते महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही- धनंजय मुंडे

-संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बी.जी. कोळसे-पाटील

-समलैंगिकता हिंदुत्वविरोधी आहे-सुब्रमण्यम स्वामी

-पीडीपीला धक्का!!! 14 आमदार पक्ष सोडण्याच्या मार्गावर?

-भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या