महाराष्ट्र मुंबई

‘मी 4 वेळा प्रेमात पडलो, पण…’; लग्नाविषयी रतन टाटांचा मोठा खुलासा

File Photo

मुंबई | टाटा उद्योग समुहाचे माजी प्रमुख रतन टाटा अविवाहित आहेत. नुकतंच एका मुलाखतीत रतन टाटा यांनी लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रतन टाटा यांनी त्यांच्या प्रेमाविषयी आणि अविवाहित राहण्यामागचं कारण सांगितलं आहे.

मी 4 वेळा प्रेम करुन लग्नावर गंभीर विचार केला. मात्र प्रत्येकवेळी मी कोणत्या ना कोणत्या कारणाने मागे हटलो, असं रतन रतन टाटांनी सांगितलं.

मलाही प्रेम झालं होतं, मात्र मला माझ्या प्रेमाला लग्नापर्यंत नेता आलं नाही. मात्र दूरगामी विचार केला तर लग्न न करण्याचा माझा निर्णय योग्य ठरला. कारण मी लग्न केलं असतं तर आताची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची राहिली असती, असं रतन टाटा म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सूनेचे सासऱ्यासोबत शारीरिक संबंध दाखवल्यामुळे या वेबसिरीज विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

“अनुपम खेर तुझं आता काही खरं नाही; पिसारा फुलवून पार्श्वभाग दाखवणाऱ्या मोरासारखी अवस्था झालीय”

“मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?”

‘हा’ चित्रपट ठरला सर्वांचा बाप! रिलीझ होण्याआधी कमवले 348 कोटी

मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा- रतन टाटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या