निवडणुकीच्या तोंडावर स्मृती इराणींना मोठा झटका

अमेठी | स्मृती इराणींचे विश्वासू सहकारी रवी दत्त मिश्रा यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला भाजपचा महत्त्वाचा नेता आपल्या गोटात घेण्यात यश आल्याचं बोललं जात आहे.

रवी दत्त मिश्रा हे अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणींचे विश्वासू सहकारी मानले जायचे. पण मिश्रा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

स्मृती इराणी जेव्हाही अमेठी दौऱ्यावर असायच्या तेव्हा रवी दत्त मिश्रा हे नेहमी सोबत असायचे.

दरम्यान, रवी दत्त मिश्रा हे समाजवादी पक्षाचं सरकार असताना मंत्री होते.

महत्त्वाच्या बातम्या

-पार्थ पवार खासदार होणार म्हणजे होणार; उदयनराजेंचा विश्वास

-“बाळासाहेबांना संघ विचारधारेला मदत करताना पाहून बाबासाहेबांना दुःख झाले असते”

-मी निळू फुलेंच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या; मोदी सरकारवर उदयनराजे बरसले

-लैला-मजनूपेक्षा मोदी-नितीश कुमार यांच्यात जास्त प्रेम- असदुद्दीन ओवैसी

-“डोक्याचा झालाय भुगा आणि मुख्यमंत्र्यांची अवस्था म्हणजे हवा गेलेला फुगा”