Top News

रवी राणा तोंडघशी; अपक्ष आमदारांमध्ये दुफळी!

मुंबई | अपक्ष आमदार रवी राणा तोंडघशी पडले आहेत. कारण अपक्ष आमदारांमध्येच दुफळी निर्माण झाली असून रवी राणा आमचे नेते नाहीत, असं अपक्ष आमदारांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमचा पाठिंबा आहे, मात्र अपक्ष आमदारांचा नेता होण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, अशा शब्दात अपक्ष आमदारांनी रवी राणांना सुनावलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवलं तर आम्ही 6 अपक्ष आमदार एकाच वेळी राजीनामा देऊ असं मत रवी राणांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे अपक्ष आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर एका मिनिटात सरकार पडेल!

-मराठा आरक्षणासाठी भाजपच्या मुस्लीम महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा

-पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं

-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!

-माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या