खेळ

प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणतात…

Loading...

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपली निवड केल्याबद्दल त्यांनी सल्लागार समितीचे आभार मानले आहेत.

कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीनं टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची आणि मुख्य स्टाफच्या नावाची घोषणा केली. टाॅम मूडी-माईक हेसन यांना कडवी झुंज देत रवी शास्त्री यांनी आपलं प्रशिक्षकपद कायम राखलं.

Loading...

माझा भारतीय संघावर विश्वास आहे, हा संघ इतिहासात नक्कीच आपली वेगळी छाप पाडू शकतो, असं म्हणत भारतीय संघावरचा आपला विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

दरम्यान, रवी शास्त्री यांचा प्रक्षिक्षकपदाचा कार्यकाळ 2021 पर्यंत असणार आहे. त्यांच्या कालावधीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Loading...

BCCI कडून करण्यात आलेलं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

Loading...

-महाराष्ट्रातील वृक्षलागवड हे तर थोतांड आणि नाटक आहे; सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

-अनुष्कासोबतच्या नात्याबाबत प्रभासनं मौन सोडलं; म्हणतो…

-शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणतात…

“राहुल-प्रियांका यांनी रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा आणि बक्षिस घेऊन जा!”

-RSS सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप करतं; सरसंघचालक मोहन भागवत यांची कबुली

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या