…तर मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारू!

अकोला | दुधाचे दर कमी करणाऱ्या मंत्र्यांना भर चौकात कपडे काढून मारणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केलं आहे. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.

सरकारनं दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा घोषीत केलं होतं. मात्र त्यांची पुर्तता अद्याप झालेली नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे.

दरम्यान, सरकारला येत्या 6 तारखेपर्यंत अनुदानासाठी अल्टीमेटम देण्यात आलाय. अन्यथा अकरा तारखेपासून पंचवीस रुपयानं दुध खरेदी बंद करण्याचा इशारा दुध व्यावसायिक संघांनी दिलाय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-रावसाहेब दानवेंचा घोड्यावरून राजेशाही थाट… मागे जनता सैरभैर; पहा व्हिडिओ

-कॅन्सर समजताच मी घाबरलो होतो, मात्र ‘या’ लोकांनीच मला आत्मविश्वास दिला- शरद पवार

-बायकोला विधानसभेची उमेदवारी द्यायला मी अशोक चव्हाण आहे का?

-मनसे कायद्याचं पालन करत नाही, त्यांना महाआघाडीमध्ये घेणार नाही!

-छगन भुजबळ राजकारणातील बाहुबली; भल्लालदेवची सत्ता उलथवून टाकायची आहे!