नागपूर महाराष्ट्र

दूध दरवाढीसाठी आता विदर्भातही स्वाभिमानीचा ‘गनिमी कावा’!

बुलडाणा | दूध दरवाढीसाठी आता विदर्भातही स्वाभिमानी संघटना आंदोलन करणार आहे. आंदोलनाला पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच पद्धतीने उत्तर दिलं जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिलाय.

पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा सोबतच आता विदर्भातही हे आंदोलन गनिमी काव्याने करण्यात येणार आहे. बुलडाण्याचे कुलदैवत जगदंबा देवीला दुग्धाभिषेक करून या आंदोलनास प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-एका माकडानं आणलं गावाला जेरीस; बंदोबस्तासाठी चक्क दीड लाख रुपये खर्च

-मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्रं पण ओळखत नव्हतं!

-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी

-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या