…म्हणून शतक केल्यानंतर रवींद्र जडेजा झाला भावनिक!

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने कसोटीतील पहिलं शतक ठोकलं आहे. त्यावेळी तो भावनिक झाला होता. त्यानं हे शतक आपल्या आईला अर्पण केले आहे.

हे शतक मी माझ्या आईला अर्पण करेल. कारण तिची इच्छा होती की मी भारतासाठी खेळावे. पण आज ती नाहिये, असं त्यानं यावेळी सांगितलं. 

हे शतक माझ्यासाठी खास आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे जी मी दुसऱ्या कोणाला भेट देऊ शतक नाही. त्यामुळे मला हे शतक माझ्या आईला समर्पित करायला आवडेल, असं जडेजाने सांगितलं, 

दरम्यान, जडेजा 17 वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-बॉलिवूडच्या ‘बाजीराव-मस्तानी’चा हा जबरा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल

-सालगड्याच्या मुलाशी लग्न केलं म्हणून डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या

-50 हजारांचा पोपट चोरीला; व्हॉट्सअॅमुळे अवघ्या 48 तासात सापडला

-शरद पवार यांनी पुण्यातून निवडणूक लढवावी; राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी

-पुणे दुर्घटना : खालून होर्डिंग कापणाऱ्या रेल्वेच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या