रविंद्र जडेजाची पत्नी करणी सेनेच्या अध्यक्षपदी

मुंबई | भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाची राजपूतांची संघटना असलेल्या करणी सेनेने गुजरात महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. करणी सेनेचे अध्यक्ष महिपाल सिंह मकराणा यांनी याबाबतची घोषणा केली.

राजकोटमध्ये एका कार्यक्रमात करनी सेनेच्या अध्यक्षांनी  रिवाबाची गुजरात महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली असल्याची घोषणा केली. महिला आणि मुलींना सशक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचं यावेळी रिवाबाने म्हटलं. 

दरम्यान, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाला करनी सेनेनं विरोध केला होता. त्यावेळी करनी सेना देशभर चर्चेत आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

शशिकांत शिंदेंना हिरोचा रोल द्या अन् आम्हाला म्हाताऱ्याचा- रामराजे निंबाळकर

-आदिवासी कुटुंबाच्या मांडीला मांडी लावून राज ठाकरेंनी घेतला जेवणाचा आस्वाद!

-यांच्या बापाने घरपोच दारू दिली होती का?; अजित पवारांचा सवाल

-अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार; अजित पवारांची शिवसेनेवर टीका

-भाजप नगरसेवकाची पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल