पुणे महाराष्ट्र

…अखेर रवींद्र मराठेंना जामीन मंजूर!

पुणे | डी.एस.कुलकर्णी यांना कर्ज दिल्याप्रकरणी अटकेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठेंना 50 हजारांच्या स्वयंघोषित हमीपत्रावर जामीन मिळाला. पुण्याचा विशेष जिल्हा न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केलायं

मराठेंना अटक करण्यात आल्यानंतर शरद पवार आणि राज ठाकरेंनी सरकार आणि पोलिसांवर टीका केली होती. तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

पीक कर्ज वाटपाच्या चौकशीवर मराठे होते आणि त्यांनी यासगळ्या प्रकरणातला फोलपणा बाहेर काढला म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

…तो आरोपी माझा सुरक्षारक्षक नव्हताच; संभाजी निलंगेकरांचा दावा!

-तुम्ही भाजप अध्यक्ष आहात की एजंट?

-नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आक्रमक!

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या