बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पराभवानंतर तरी सुधरा; रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना टोला

नवी दिल्ली | राहुल गांधींनी पराभवानंतर तरी सुधारणा करायला हवी, असा टोला केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं आणि द्वेषाच्या जोरावर देशावर राज्य करत असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. याचाच समाचार घेत रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेसला बुडवूनही राहुल गांंधी सुधारले नाहित, अशी बोचरी टीका रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर केली आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला तरी देखील राहुल गांधी यांच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही, असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-भारताच्या विजयानंतर पुनम पांडेने फेसबुकवर शेअर केला स्वत:चा अश्लील फोटो

-‌अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीने क्रिकेट विश्वात खळबळ; ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध केलं बॉल टॅम्परिंग?

-तासगावात युवानेत्याच्या वाढदिवस पार्टीत जोरदार हाणामारी; एकमेकांना तुडवलं!

-मोदीजी तुम्हीही वल्लभभाई पटेलांप्रमाणे पोलादी पुरूष व्हा- उद्धव ठाकरे

-मोदींनी एअर स्ट्राईक केलेच नाहीत फक्त दिशाभूल केली; पवारांचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More