महाराष्ट्र मुंबई

सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या अर्थसंकल्पाला 100 मार्क- रावसाहेब दानवे

मुंबई | आज हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अत्यंत लोकप्रिय अशाप्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पांने सर्व क्षेत्रांना स्पर्श केला असून मी याला 100 मार्क देतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली असून शेतकऱ्यांना यातून मोठा दिलासा मिळेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकरी, असंघटीत कामगार, सैनिक, महिलांसाठी विविध घोषणा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-हा ‘अर्थसंकल्प’ नव्हे तर आगामी निवडणुकीचा ‘जाहीरनामा’- काँग्रेस

गरीबांची एवढी थट्टा-मस्करी कोणत्याच सरकारनं केली नव्हती- जितेंद्र आव्हाड

मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी

…आणि भाजप खासदारांनी संसदेत सुरु केला ‘मोदी मोदी’चा जयघोष

-दादर मेट्रो स्थानकाला ‘शिवसेना भवन’ नाव द्या- शिवसेना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या