Top News

रावसाहेब दानवेंच्या घरात साप सोडण्याचा इशारा!

जालना | भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा इशारा बसपाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यानंतर दानवेंच्या घराच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

जालना शहरात 1 आॅगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बसपाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला असून साप सोडण्याचा इशारा दिलाय.

दरम्यान, या इशाऱ्यानंतर दानवेच्या घराबाहेर 10 पोलिस तैनात केले असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी तरूणांनी स्वत:ला पेटवून घेतलं; तरूणाचा जागीच मृत्यू

-मराठा आरक्षण दिल्याशिवाय सरकारला पर्याय नाही- शरद पवार

-आरक्षण संपवण्याची हिंमत कुणातच नाही!

-नरेंद्र मोदी भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात-शरद पवार

-फडणवीस सरकारला सुबुद्धी देवो; मराठा मोर्चेकऱ्याचं मारूतीरायाला साकडं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या