देश

देशासमोरचे महत्वाचे मुद्दे कोणते??? रायबरेलीच्या महिला म्हणतात…

लखनऊ | देशात पाचव्या टप्प्यात निवडणुका सुरु आहेत. याच निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी सांगितलं रायबरेलीतील महिला –

-मतदान हे देशहितासाठी आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडून मतदान करावं.

-देशाचा विकास झाला पाहिजे.

-विकासाच्या मुद्द्यावरुन नेत्यांनी बोललं पाहिजे.

-देश सुरक्षित असावा. जेव्हा देश सुरक्षित आहे तेव्हा आपण सर्व सुरक्षित आहोत.

-देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येकाने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं गरजेचं आहे.

-देशातील भ्रष्टाचार संपला पाहिजे.

-देशातील तरुणांना रोजगार मिळावा.

-तरुणांचे गुन्हेगारीसारखे गैरप्रकार बंद व्हावेत.

-महागाई कमी झाली पाहिजे.

-रायबरेलीची विकास व्हावा.

रायबरेलीतील महिलांना रायबरेलीच्या विकासाचा मुद्दा घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘त्या’ वक्तव्याप्रकरणी मोदीजी देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही- राज ठाकरे

-आता जे मला ट्रोल करत आहेत, तेच माझं काम पाहून कौतुक करतील- रोहित पवार

-पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तुफान राडा; मतदान केंद्राबाहेरच मारामारी!

-पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरवात; ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

-“मनमोहन सिंहांचा रिमोट कंट्रोल गांधी घराण्याजवळ; त्यांना देशाची नाही तर खुर्चीची चिंता होती”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या