Top News देश महाराष्ट्र

100, 10 आणि 5 रूपयांच्या नोटा बंद होणार का?; जाणुन घ्या

नवी दिल्ली | माध्यमांमध्ये 100, 10 आणि 5 रूपयांच्या नोटा बंद होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र खरचं या नोटा पुढील महिन्यात बंद होणार आहेत का?, याबाबत आरबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे.

100, 10 आणि 5 रूपयांच्या जुन्या नोटा चलनात चालू राहणार आहेत. या नोटा चलनातून बंद होणार असल्याची कोणतीही योजना नसल्याचं आरबीआयने सांगितंल आहे.

जुन्या सीरिजच्या नोटा चालूच राहणार आहेत. त्या नोटा जोपर्यंत चालवण्यासारख्या आहेत त्या तोपर्यंत चालतच राहणार असल्याचं आरबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या 100, 10 आणि 5 या नोटा बंद होणार असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…’; जसप्रीत बुमराह झाला भावूक!

‘आई बहिणीवरून त्यांनी वडिलांना शिव्या दिल्या पण…’; वडिलांच्या आठवणीत भरत जाधवची भावूक पोस्ट

प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पा

एअरहॉस्टेस गँगरेप आणि हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, ही धक्कादायक माहिती आली समोर

“या तीन पक्षांची तोंडं तीन दिशेला आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या