बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, सपना चौधरीनंतर ‘या’ डान्सरची वाढतेय क्रेझ!

नवी दिल्ली | हरयाणवी डान्सर सपना चौधरीचा उत्तरेकडील राज्यांमध्ये चांगलाच जलवा असलेला पहायला मिळतो. तिच्या “तेरी अखियोंगा का ओ काजल” गाण्याचे तर संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. अशातच आणखी एका डान्सरची हरियाणात क्रेझ वाढत असल्याचं समोर आलं आहे. आर सी उपाध्याय असं या डान्सरचं नाव आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये लाईव्ह डान्स शोजची चांगलीच क्रेझ असते. मोठ्या प्रमाणात डान्स शोचं याठिकाणी आयोजन केलं जातं. राजकीय कार्यक्रम असो वा सण उत्सव अशा डान्सशिवाय ते पूर्णच होत नाहीत. लोकही मोठ्या संख्येनं अशा शोंना हजेरी लावत असतात.

सपना चौधरी हे उत्तरेतील फेमस डान्सरपैकी एक नाव आहे. स्टेजवर आग कशी लावायची हे सपनाला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे एक सर्वोत्तम तसेच सर्वात प्रसिद्ध डान्सर म्हणून तिला प्रसिद्धी मिळाली. आता तिच्याच पावलावर पाऊल टाकत आर सी उपाध्याय देखील प्रसिद्धीच्या झोतात येत असल्याचं दिसत आहे.

आरसी उपाध्याय डान्स करते, मात्र तिच्या अदा जास्त बोल्ड असल्याचं दिसतंय. हरियाणवी डान्सर्स आपल्या बोल्डनेससाठी ओळखल्या जातात, मात्र आर सी उपाध्याय जरा जास्तच बोल्ड हावभाव करत असल्याचं दिसतंय. हा आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड डान्सपैकी एक डान्स असल्याचं मानलं जातंय. सोशल मीडियावर सध्या हा डान्स चांगलाच व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर… ‘या’ नेत्यांचा झाला समावेश

अवघ्या 30 वर्षाच्या तरुणीचा ‘टीम नाना पटोले’मध्ये समावेश, पाहा कोण आहे ती?

मोठी खलबतं… अखेर पुणे काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

धोका वाढतोय! मुंबईत आजही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाजा आजची आकडेवारी

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More