Top News पुणे महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. पुण्यात त्यांचे स्वागत आहे. त्यांचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्य आहे”.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांना पंतप्रधानांच्या पुण्यातील दौऱ्याबाबत विचारले असता, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरव राव यांनी मोदींच्या पुण्यातील दौऱ्याची तयारी सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. मात्र या दौऱ्यात थोडा बदल झाला असून मोदी दुपारी चार वाजता पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला- उपमुख्यमंत्री अजित पवार

भारत भालके यांचं निधन चटका लावणारं; कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपलं- शरद पवार

“गोरगरिबाचं पोरगं राजकारणात येऊन यशस्वी होऊ शकतं, हे आपण सिद्ध करुन दाखवलं”

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधन

“मतदारसंघाच्या विकासासाठी भालके नेहमी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या