बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 226 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 254 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 17 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,89,247 इतकी आहे. तर पुण्यात 2306 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8823 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,78,373 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7620 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या ‘त्या’ प्रस्तावामुळेच आरक्षण रखडलं”

बार्सिलोना सोडल्यावर मेस्सी खेळणार ‘या’ क्लबकडून; कराराची रक्कम ऐकून व्हाल थक्क!

…तर आरक्षणाचं सर्व क्रेडिट केंद्र सरकारला देणार का?- प्रीतम मुंडे

“आता कळलं ठाकरे सरकारमधील ‘हे’ मंंत्री येड्या सारखं का बडबडतात”

स्टेडियममध्ये सामना बघताना तरूणी पकडायला गेली चेंडू तितक्यात…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More