महाराष्ट्र मुंबई

पैशांसाठी केले सख्ख्या काकीनेच पुतण्याचं अपहरण

मुंबई | पैशांची चणचण कमी करण्यासाठी काकीने सख्ख्या पुतण्याचे अपहरण केले आहे. मुंबईतील कुर्ल्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पैशांची कमी दुर करण्यासाठी शबीना खान या महिलेने तिच्या साथीदारांसह मिळून हे कृत्य केलं.  13 वर्षीय पुतण्याला 2 दिवस अन्न-पाण्याविना डांबवून ठेवले होते. मुंबई पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी या मुलाची गोवंडी शिवाजीनगरमधून सुटका केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सुलतान खान, जहांगीर शेख, विल्यम सिद्दिकी, गुफरान शेख यांना अटक केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड

-वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?

-‘बबन’ नंतर भाऊरावांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

-लोकलमध्ये केलेलं किकी चॅलेंज पडणार महागात!

-धक्कादायक!!! चायनीज गाड्यांवर विकलं जातंय रोगट आणि मेलेल्या कोंबड्यांचं चिकन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या