बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुपालीला वाईट शब्द वापरल्यामुळे नव्हे, तर या कारणामुळे बिचुकलेला अटक!

मुंबई | ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या सीझनमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले सध्या चांगलाच चर्चेत आहे. सातारा पोलिसांनी त्याला बिग बॉसच्या घरातून अटक केली आहे.

अभिनेत्री रुपाली भोसलेला वाईट शब्द वापरल्यामुळे बिचुकलेला अटक करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र सध्या झालेली अटक त्यामुळे झालेली नाही.

साताऱ्यातील एका चेक बाऊंस प्रकरणी न्यायालयाने बिचुकलेविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यामुळे बिचुकलेला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मूळचा साताऱ्याचा असलेला अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात येण्याआधीपासून अवलिया वागण्यामुळे प्रसिद्ध होता. बिग बॉसच्या घरातही त्याला चांगला टीआरपी होता.

महत्वाच्या बातम्या

-अभिजीत बिचुकलेच्या अटकेवर मेघा धाडेची प्रतिक्रिया

-मग शबरीमलाला विरोध का?- असदुद्दीन ओवैसी

-रविशंकर प्रसाद यांच्याकडून तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर

-94 टक्के गुण तरीही चांगल्या कॉलेजमध्ये अ‌ॅडमिशन मिळेना; मराठा विद्यार्थ्याची आत्महत्या

-अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’च्या घरातून अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More