भाजपमध्ये इच्छुकांची मुस्कटदाबी; 7 जणांना दाखवला घरचा रस्ता

भाजपमध्ये इच्छुकांची मुस्कटदाबी; 7 जणांना दाखवला घरचा रस्ता

अहमदनगर | अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या 7 उमेदवारांना भाजपने 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. पक्षाचे शहर सरचिटणीस यांनी याबाबत अध्यादेश काढला आहे.

महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडे 267 ईच्छूक उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केली होती. त्यातील काही उमेदवारांना उमेदवारी मिळाली होती.

भाजपकडून काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आल्यानं काही कार्यकर्ते नाराज होते.

माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे, आशा विधाते, प्रतीक बारसे, मनिष्का बारस्कर, गायत्री चोरडीया, प्रितेश गुगळे, शिवाजी लोंढे यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबीत करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणावर लगेचच सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार

-अभिनेत्री माधुरी दीक्षितला पुण्यातून मिळणार लोकसभेची उमेदवारी?

-‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’

-पंढरपुरात भिंती रंगल्या; जागोजागी लिहिलंय चौकीदार ही चोर है!

-मुंबईतील 1RK फ्लॅटपेक्षा मोठा आहे प्रियांकाने लग्नात घातलेला गाऊन!

Google+ Linkedin