Top News

‘पोलीस दलात 33 टक्के महिलांची भरती करा’; या महिला शिवसेना आमदाराची मागणी

मुंबई | गृहमंत्र्यांनी पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करावी, अशी मागणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस दलात  2 लाख 22 हजार पोलीस आहेत. यामध्ये अवघ्या 29 हजार महिला पोलीस आहेत. जर 33 टक्के आरक्षण धरलं तर जवळपास 70 हजारांच्या महिला पोलीस असणं आवश्यक आहे.

दरम्यान, मनीषा कायंदे यांनी याच पार्श्वभूमीवर 33 टक्के महिलांना पोलीस दलात भरती करून घेण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपने आपल्या पुण्यातील ‘या’ नेत्याकडे सोपवली एक मोठी जबाबदारी!

राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चा असतानाच एकनाथ खडसेंना शिवेसेनेकडून ऑफर

राजस्थानमध्ये बलात्कार झाला तेव्हा राहुल गांधी का गेले नाहीत- रामदास आठवले

‘रिया सुटली, भाजपची पाटी फुटली’; काँग्रेसचा भाजपला टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या