नवी दिल्ली | ऐतिहासिक वास्तू दत्तक देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. या निर्णयांतर्गत 25 कोटी रुपयांमध्ये लाल किल्ला दालमिया भारत ग्रुपने मिळवला.
इंडिगो आणि जीएमआर समुहाला मागे टाकत दालमिया ग्रुपने या लिलावात बाजी मारली. आता लाल किल्ल्याची देखरेख आणि व्यवस्थापनाचं काम दालमिया ग्रुप पाहणार आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. लाल किल्ल्यानंतर सरकार कोणती मोठी ऐतिहासिक वास्तू खासगी कंपन्यांकडे सोपवतील?, असा सवाल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन विचारलाय.
महत्त्वाच्या बातम्या –
-चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची चुप्पी, डोकलामवर चर्चा नाही!
-गौतम गंभीरला संघाबाहेर कुणी बसवलं??? समोर आला मोठा खुलासा
-…अन्यथा गेल आम्हाला मिळाला नसता; पंजाबचा मोठा खुलासा
-बिग बॉसची अनिल थत्तेंवर मर्जी, दिलं हे महत्त्वाचं काम…
-गांधी जयंतीला होणारी ग्रामसभा रद्द करण्याच्या निर्णयावर धनंजय मुंडे भडकले
Comments are closed.