लाहोर | पाकिस्तानमधील तहरिक ए इन्साफ या पक्षाचे इम्रान खान यांच्या पत्नी रेहम खान यांनी त्यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले आहेत. रेहम खान यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे, त्यातून त्यांनी हा उलगडा केला आहे.
इम्रान खान यांचे विवाहबाह्य अनैतिक संबंध, शारीरिक सुखाच्या बदल्यात महिलांना पक्षात दिली जाणारी पदे, इम्रान खान यांच्या अनौरस संतती, त्यांचं ड्रग्जचं व्यसन या बद्दल अनेक आश्चर्य करणारे खुलासे या पुस्तकात करण्यात आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये निवडणुकीची धामधुम सुरू आहे. तरी या पुस्तकाचा निवडणुकीशी काहीच संबंध नाही, असं रहेम खान यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा समाजाला 16 टक्के ठेवलेलं आरक्षण मिळेल, याची खात्री काय? राज ठाकरेंचा सवाल
-पूजा करण्यासाठी मला झेड प्लस सुरक्षा आहे, मला कोणीच हात लावू शकत नाही- मुख्यमंत्री
-आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पाडू द्या- उदयनराजे भोसले
-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!
-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा