महाराष्ट्र मुंबई

रिलायन्सनं दाखवलं औदार्य; केरळवासियांना केली मोठी मदत

मुंबई | रिलायन्स फाऊंडेशनने केरळवासियांसाठी मोठी मदत केली आहे. रिलायन्सने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 कोटींची मदत केली आहे.

रिलायन्सने मदत केलेली रक्कम सर्व राज्यांनी केलेल्या मदतीपेक्षा अधिक आहे. एवढंच नाहीतर तब्बल 51 कोटींचं साहित्य पाठवणार आहेत. नीता आंबानी यांनी केरळवासियांप्रती सहानुभूती देखील व्यक्त केली आहे. 

दरम्यान, केरळवासियांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी रूग्णालये, शाळा आणि पुर्नवसन केंद्रांची डागडूजी करण्याचे आश्वासनही नीता आंबानी यांनी दिलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

-पुराचं पाणी ओसरतंय तोच केरळवासियांसमोर ‘हे’ भयानक संकट

-केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन; पाहा किती मदत केली!

-अटलजींच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला 1 वर्षांचा तुरुंगवास

-चार दिवसांनंतर ‘माझ्या नवऱ्याची बायको’त ही शनाया दिसणार नाही!

-माझं ऐकलं असतं तर दाभोलकर, पानसरेंची हत्या झाली नसती!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या