जिओ स्मार्टफोनची ही खास वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहेत का?

मुंबई | रिलायन्स जिओचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन मुकेश अंबानींनी अखेर लॉन्च केलाय. मात्र या जिओ स्मार्टफोनमध्ये अशी काही वैशिष्ट्य आहेत जी तुम्हाला माहीत असायला हवीत.

– व्हॉइस कमांड वापरून फोन लावता येणार, मेसेज पाठवता येणार, अॅप उघडता येणार

-२२ भारतीय भाषांचा या फोनमध्ये समावेश करण्यात आलाय.

-संकटकाळी ५ नंबरचं बटन दाबून आत्पांशी संपर्क साधता येणार

-जिओच्या या फोनवरुन डिजीटल पेमेंट करणं शक्य

-जिओ टीव्हीची सेवा आणि जिओ सिनेमा अॅपही उपलब्ध

-२.४ इंची स्क्रीन, ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी मेमरी

-ड्युएल सिमसोबत, मायक्रो एसडी कार्डसाठीही स्लॉट

-२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, बेसिक फ्रंट कॅमेरा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या